महाराष्ट्राच्या युवकांसाठी, समाजासाठी — एकत्र येऊया! +91 90000 00000 info@mahayuva.in
Back

स्वच्छता अभियान

Environment 05 Oct 2026 Satara 1 min read

नदीकाठ स्वच्छ करण्यासाठी २०० स्वयंसेवकांचा सहभाग.

रविवारी सकाळी स्वयंसेवकांनी नदीकाठचा परिसर स्वच्छ केला आणि प्लास्टिक कचरा गोळा केला.