प्रत्येक गाव डिजिटल, प्रत्येक नागरिक सक्षम
Mission Digital Village अंतर्गत MahaYuva चे स्वयंसेवक ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता, ऑनलाईन सरकारी सेवा आणि इंटरनेट सुविधा पोहोचवतात.
आमचे उपक्रम
- डिजिटल साक्षरता शिबिरे — मोबाईल, UPI, ई-सेवा वापरायला शिकवणे
- ऑनलाईन दाखले, ७/१२, रेशन आणि योजनांसाठी मदत केंद्र
- शाळांमध्ये संगणक आणि डिजिटल वर्गखोल्या
- महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा प्रशिक्षण
- शेतकऱ्यांसाठी हवामान, बाजारभाव आणि कृषी अॅप मार्गदर्शन
तुम्ही काय करू शकता?
तुमच्या गावात डिजिटल शिबिर घ्यायचे असेल तर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करा किंवा आमच्याशी संपर्क साधा.