महाराष्ट्राच्या युवकांसाठी, समाजासाठी — एकत्र येऊया! +91 90000 00000 info@mahayuva.in
Back

पारदर्शक शासन | Transparent Government

जागरूक नागरिक, पारदर्शक कारभार

लोकशाहीत शासन पारदर्शक असेल तरच नागरिकांचा विश्वास वाढतो. MahaYuva तरुणांना त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या समजावून सांगते.

आमचे काम

  • माहितीचा अधिकार (RTI) अर्ज कसा करायचा याचे प्रशिक्षण
  • ग्रामसभा आणि वॉर्डसभेत नागरिकांचा सहभाग वाढवणे
  • सरकारी योजना आणि निधीची माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे
  • तक्रार निवारण आणि ऑनलाईन पोर्टल वापराचे मार्गदर्शन
  • सोशल ऑडिट आणि विकासकामांची लोकसहभागातून पाहणी
प्रश्न विचारणारा नागरिक हाच खरा लोकशाहीचा रक्षक आहे.