महाराष्ट्राच्या युवकांसाठी, समाजासाठी — एकत्र येऊया! +91 90000 00000 info@mahayuva.in
Back

डिजिटल साक्षरता शिबिर

Digital Village 25 Oct 2026 Beed 1 min read

ग्रामस्थांना मोबाईल, UPI आणि ई-सेवांचे प्रशिक्षण.

Mission Digital Village अंतर्गत गावातील ३०० नागरिकांना मोबाईल बँकिंग, UPI आणि ऑनलाईन दाखल्यांचे प्रशिक्षण दिले.