महाराष्ट्राच्या युवकांसाठी, समाजासाठी — एकत्र येऊया! +91 90000 00000 info@mahayuva.in
Back

RTI आणि ग्रामसभा जनजागृती

Transparent Govt 25 Oct 2026 Latur 1 min read

माहितीचा अधिकार आणि ग्रामसभेतील सहभागावर कार्यशाळा.

तरुणांना RTI अर्ज कसा करायचा आणि ग्रामसभेत प्रश्न कसे मांडायचे हे प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकवले.